'मरणा काय तुझा तेगार'ची याद दिलवून गेली ही मैफल. तिथे रंग भरत असताना इथे मात्र 'तबकात राहिले देठ, लवंगा, साली'ची कळा येऊ घातली आहे, हे अशा प्रसंगी एकदम जाणवतं.अगदी नंदनसारखेच म्हणते,स्वाती