क्वचित काही जणांच्या संगणकावर टुलबार इंन्स्टॉल केल्यानंतर देवनागरी मराठी  ऎवजी चॉकोन दिसत आहेत. अशा लोकांनी या इथे जावे दुवा क्र. १. शक्यतो कोणतीही समस्या येणार नाही, पण असं झालंच तर दिलेल्या लिंकवरील टुलबार इंन्स्टॉल करा.