धन्यवाद राजवी... ही नवीन संकल्पना सर्वाना आवडेल याची खात्री तर होतीच. मिळालेला प्रतिसाद बघून फारच आनंद होत आहे. आता ज्यांना मराठी फॉंटस ची समस्या आहे, त्यांच्यासाठी अगदी तसाच टुलबार इंग्रजी लिपितून दुवा क्र. १ या इथे उपलब्ध आहे. तुम्ही तुमचा टुलबार कृपया अपग्रेड करावा. कारण आता खूप साऱ्या नवीन गोष्टींचा त्यात समावेश करण्यात आला आहे.