नेहमीच्या कथा शैली पेक्षा वेगळी आहे ही कथा. कथा म्हणून छान आहे . शेवट वेगळाच झाल्याने वाचक चकित आहेत हेच अपेक्षित आहे का?
वेगळ्या धरतीचे लिखाण केल्या बद्दल अभिनन्दन.