आपण केलेलें चांगलें मदतीचें कार्य वाचून बरें वाटलें. प्रेमाताईंना मी एकदां अशाच एका व्यक्तीच्या मदतीसाठीं मुंबईत राम मारूती रोडला अन्नपूर्णाच्या कार्यालयांत भेटलेलों आहे. तेव्हां त्यांनीं माझी त्यांची कोणतीही ओळख नसतांना सक्रीय मार्गदर्शन केलें होतें. त्यांच्याबद्दल तेव्हां मनांत निर्माण झालेला आतां आदर दुणावला.
सुरेख लेख.
सुधीर कांदळकर.