चैतन्यबुवा, झकास लिहिले आहे.

मात्रावृत्त म्हणावे, तर मी होतो बराच थकलेला,
ह्या शब्दांनी होता, माझा भलता मोरू केलेला ॥
 

चित्त दुश्चीत झाले
मनी ध्यायिला पूजिला चक्रपाणि
...तुष्टला चक्रपाणि
आपल्या ह्या दोन्ही गुरुंना आमचा दंडवत.