विनायक,
मला तुमचा प्रतिसाद खूप उशिरा (खरेतर संजोप रावांनी त्यावर उपप्रतिसाद दिल्यानंतर! )दिसला. प्रतिसादांमध्ये दिसणाऱ्या वेळांनुसार जे प्रतिसाद तुमच्या प्रतिसादानंतर लिहिले गेले ते मला दिसत असताना तुमचा प्रतिसाद का दिसला नाही ते कळायला काही मार्ग मलातरी सुचत नाही. हे गौडबंगाल काय असायचे ते असो पण आपल्यात यामुळे हकनाक गैरसमज नसावा म्हणून मुद्दाम हे इथे नमूद करते आहे.
वेदश्री.