या वृत्तात ३५ । १६ आणि त्यातही ८ - ८ - ८ - ८- ३ । ५ - ८ - ३ अशी काहीशी मात्रांची योजना असायला हवी असे वाटते.  तसे असेल तर ओळींमध्ये कोठे कोठे एक मात्रा कमी पडत आहे असे वाटते. अर्थात चालीत तितकेसे खटकत नाही.

चू. भू. द्या. घ्या.