वाव्वा चैतन्यराव, वेगवेगळी वृत्ते मजेदारपणे वापरली आहेत.

आले वृत्त विशाल मानसि तरी, काही जमेना मला-
काव्याचे सहजी लिखाण करणे, अर्थानुगामी कला ।
हट्टाने करण्यास काव्य लढलो शब्दार्थ-वृत्तांसवे
तो ते काव्य हसे मलाच, वरती अन् वाकुल्या दाखवे ॥
शार्दूलविक्रीडितातल्या ह्या चार ओळी विशेष.