'वाइल्ड गेस' (मराठी?) या सदरात मोडू शकणारे प्रयत्न आहेत, पण:

- 'प्यास कुछ और भी भड़का दी झलक दिखला के' आणि 'फिर न कीजै मेरी गुस्ताख़-निगाही का ग़िला, देखिए आप ने फिर प्यार से देखा मुझ को' या गाण्यांच्या चालींत काही साम्य आहे का?

- 'तुझे क्या सुनाऊँ दिलरुबा, तेरे सामने मेरा हाल है' (गायक: मोहम्मद रफ़ी) आणि 'यह हवा, यह रात, यह चाँदनी तेरी एक अदा पे निसार है, मुझे क्यूँ न हो तेरी आरज़ू, तेरी जुस्तजू में बहार है' (गायकः तलत महमूद) या दोन गाण्यांच्या चालींत कमालीचे साम्य वाटते. पैकी कोणते गाणे कोणत्या गाण्यावर बेतले आहे याबद्दल मात्र कल्पना नाही.

इतर गाणी परिचित नसल्यामुळे (आणि कार्यालयातून ऐकू शकत नसल्यामुळे) सांगू शकत नाही.

अवांतरः 'प्यास कुछ और भी भड़का दी झलक दिखलाके' तलतचे आहेसे वाटते. पुढील शब्द 'तुझ को पर्दारुख़-ए-रौशन से काहीतरी-काहीतरी होगा' असे काहीसे शब्द आहेतसे वाटते. (अर्थ-कळेल-तर-शपथ!)