'पटले नाही' म्हणण्यापेक्षा, 'क्लू'शी उत्तराचा संबंध कळला नाही.
असो. स्पष्टीकरण (तूर्तास इतरांना वाचता येऊ नये म्हणून) उत्तरे जाहीर केल्यानंतर दिले तरी हरकत नाही. घाई नाही, वाट पाहेन.