श्री. टग्या
बाकीची ऐकलीत तर उरलेलीही गाणी ओळखाल याची खात्री आहे.
"तुझ को पर्दा रुख - ए - रोशन से हटाना होगा" चा गोळाबेरीज अर्थ "तुला तुझ्या उजळ (गोऱ्यापान) चेहऱ्यावरून पडदा हटवावा लागेल. " असा वाटतो.
दिल - ए नादान चा अर्थ "नादान का दिल" असा होत असेल तर रुख - ए - रोशन चा अर्थ "रोशन का रुख" म्हणजे "प्रकाशाचा चेहरा" असा घ्यायचा का हे कोडे अजूनही उलगडलेले नाही.
विनायक