खोडसाळराव,
मस्त!
मलाही जाणवले नाही. पमा पटणे हल्ली शक्य आहे म्हणाः-))
हल्ली सानिया, कृत्तिका अशा नावाचे लोक पटत नाहीत, पमा, अंबू, काशी पटू शकतात.
हा हा हा!
( आपण प्रतिसादाचेही चांगले विडंबन केलेत. )
अहो,
माझ्यात झालेल्या एका महत्त्वाच्या बदलाचेही अभिनंदन करा की?
मी आता असे ठरवले आहे की असा दृष्टीकोन घ्यायचाः
कवितेच्या क्षेत्रात कुणाचाही शब्द अंतिम असू शकत नाही. तेव्हा, आपल्याला आवडले तर आवडले म्हणायचे नाही तर गप्प बसायचे.
( हा बदल एका ज्येष्ठ कवीने माझ्यात घडवला आहे. )
बाकी, आपला हजरजबाबीपणा आवडला.
धन्यवाद!