लेख आवडला असे कसे म्हणू!

काळा चष्मा घातलेला पाठमोरा माणूस त्याच्या पहिल्या दोन ओळींतून ओळखू आला. बाकीही तसे, (हिंदी चित्रपटसंगीतातले तेव्हढे नाही) ओळखीचे वाटले, पण हा माणूस विशेष.