१. हमने देखी है इन आंखो की महकती खुशबू३. रहे ना रहे हम५. ये हवा ये रात ये चांदनी ..
पहिल्या गाण्याने फार वेळ लावला. अगदी माहिती आहे आहे असे वाटत होते, आणि आठवत, सुचत नव्हते. तसेच शेवटचे माहिती आहे असे वाटते आहे पण आठवले नाही.