अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच  ह्या जहरात आहे
 - छान.

निभावा आजचा हा दिवस कसाही
 ऱ्ह्यात वृत्तभंग वाटतो आहे. त्याऐवजी
निभावा आजचा हा दिन कसाही
असे केले तर चालेल?