म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

हे तर लै बेस !