"माझ्यात दडलेली 'ती' खोलवर... आत... मनाच्या जंगलात
की मीच आश्रित आहे तिच्या या खेळात?
'ती' मात्र दरवेळेस नव्याने जुन्या मैत्रिणीसारखी भेटते
आणि भेटीनंतर 'ती'चे सारे 'माझेच' का वाटते?" ... वा ! कल्पना, कविता आवडली.