"त्यांच्या जगण्यात आदर्श आहेआमचा आदर्शच जगणे आहेआमची अवस्था अशी का?आमचे हे असेच जगणे आहे त्यांच्या लढण्यातच धर्म होता आमच्या धर्मातच लढाया आहेत ते लढले नेहमीच पापाशी आमची लढाई पोटाशीच का?" ... छान, कविता आवडली !