"तुझ्या नकळतं मला तुझ्या

     मनातल्या समुद्राची गाज व्हायचयं,

     तुझ्या आठवणीतल्या स्वप्नांची

     त्या तुझ्याच डोळ्यांची जाग व्हायचयं..."              ... वा, सुंदर लिहिलंत !