धाग्यादोऱ्यांवरून थोडा माग लागला. थोडी विनायकरावांनी मदत केली. त्या नादाने बरीच जुनी गाणी ऐकायला मिळाली. मजा आली.
अप्पा व समर्थांची पुस्तके वाचायला आवडतील. शोध घेते.