म्हणतो. पहिल्याच्या मानाने या भागात तांत्रिक माहिती जास्त आहे. लेखमाला छोटी असली तरी त्यातील एका एका विषयाचा विस्तार करणारे लेख (उदा. जीवसृष्टीची सुरूवात आणि प्राणवायू) लिहिता येतील असे वाटते.

विनायक