मनीषा २४

अशी पाचपैकी तीन गाणी माझ्या मनात जे उत्तर आहे त्याच्याशी जुळतात. उरकेली दोन ( ५ आणि ६) जुळत नाहीत म्हणजे चुकीची आहेत असे नाही. पण या गाण्यांच्या चाली माझ्या मनात असलेल्या गाण्यांशी जास्त जुळतात असे वाटते.

आणखी प्रयत्न केलात तर १ आणि ७ पण ओळखू शकाल असे वाटते.

विनायक