स्पिनॅच डिपची भारतीय आवृत्ती दिसत आहे. पाककृती सोपी, आणि चवदार वाटते. करुन पाहतो.