लेख आवडला. तांत्रिक संज्ञांमुळे दोनदा वाचावा लागला मात्र प्राणवायूची संकल्पना फार उत्कृष्ट प्रकारे समजावली आहे.

वाळू, सिमेंट, माती अश्या मट्रियल मधून विटा बनवायला हव्यात

मला वाटते चांगल्या विटा बनवण्यासाठी वाळू किंवा सीमेंट वापरले जात नाही. फक्त विशिष्ट प्रकारची थोडीशी चिवट माती आणि गाढवाची लीद प्रामुख्याने वापरली जाते. (विटा आतून चांगल्या भाजल्या जाव्यात म्हणून).
वाळू आणि सीमेंटपासून बनवलेल्या काही आधुनिक विटा काही तुरळक ठिकाणी बाजारात उपलब्ध आहेत मात्र त्या मातीच्या विटांइतक्या मजबूत नसतात असे अनुभवी गवंड्यांकडून ऐकले आहे. लाल रंगाच्या दिसणाऱ्या, मातीपासून बनवलेल्या विटाच सर्वोत्कृष्ट

6 CO2 + 6 H2O + प्रकाश ऊर्जा ------------------> C6H12O6 + 6O2

तुम्ही लिहिलेले हे समीकरण <sub> हा टॅग वापरुन खालीलप्रमाणे ठेंगणी अक्षरे वापरुन अधिक सुबक बनवता येईल.
6 CO2 + 6 H2O + प्रकाश ऊर्जा ------------------> C6H12O6 + 6O2