लेख आवडला. 'काळा चष्मा घातलेला' काही ओळखता आला नाही.
एक शंका - त्या पंजाबी तरुणासाठी 'भय्या' हा शब्द कोकिळा वापरत असली तरी ते काही त्याचे सर्वमान्य उपाख्य होते असे वाटत नाही. त्याचे बुजुर्ग 'दादा' व मँडोलीन वादक मियां त्याला भय्या म्हणत असतील हे पटले नाही.