दोन प्रवासी निघून गेले दोन दिशांना कायमचे...
जीव राहिले खिळून; कसला खेळ खेळला नजरांनी?

विशेष आवडले! सुंदर कविता.