ही शब्द कोडी सोडवायला मजा आली पण काही काही ठिकाणी शोधसूत्रे फारच क्लिष्ट होती. कधी कधी त्यांचा बादरायण संबंध असल्याचे जाणवत होते.