छान भयकथा... आवडली.

पण जरा घाईतच आवरल्यासारखी वाटली. आणखी जरा उत्सुकता ताणता आली असती असे वाटते.   

(हा माझा हावरटपणा वाटू शकतो. )