राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाबाबत महाराष्ट्रातील पालकांची नाराजी लक्षात घेता अमेरिकेतील मराठी मुलांसाठी आयसीएसई अभ्यासक्रम ठेवावा असे वाटते. म्हणजे त्यांना पुढेमागे महाराष्ट्रात अकरावीला प्रवेश घेणे सोयीचे होईल.