वरील आवाहनात उल्लेख केलेल्या सदस्यांशी किंवा दिवाळीमनोगत या आयडीशी व्यनितून संपर्क साधावा. मनोगताच्या विदागारावर भार येऊ नये या हेतूने कामाची विभागणी व चर्चा ही स्वतंत्र ठेवण्यात येते. दिवाळी अंकासाठी काम करण्याची तुमची इच्छा असल्याने त्या चर्चेमध्ये तुमचा सहभाग निश्चित केला जाईल.