स्वतःच मी बोलतो स्वतःशी,
तशी न चर्चा वृथा असावी ॥

नेमके बोट ठेवले!  आवडले.