मृदुला, खरोखरीच चित्तवेधक लेख आहे हा!

मला माहीत नसलेले कितीतरी नवे पैलू या लेखातून उजळ झालेले आहेत.

तत्त्वचिंतन पातळीवर केलेले प्रकट चिंतन.
मात्र ते करणाऱ्याची पार्श्वभूमी त्या प्रकटनास किती शक्तिशाली करू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

लेख आवडला. उपयुक्त ठरला. विश्वनिर्मितीतल्या मला आजवर अज्ञात पैलूंवर मोठा प्रकाशझोत टाकून गेला.