१. अगदी माहितीचं आहे, आशाचा आवाज त्यात आहे असंही आठवतंय, पण गाणं आता आठवत नाही!

२. यशोमती मैयासे पूछे नंदलाला (सत्यम् शिवम् सुंदरम्)

३. रहें ना रहें ना रहें हम (ममता)

४. गरजत बरसत सावन आयो रे (बरसातकी रात)

५. ये हवा ये रात ये चांदनी

६ काहे पायल गीत सुनाये रे
   मोहे अपना कोई याद आये रे

७. जुल्मी संग आंख लडी (मधुमती) 

(६ आणि ७  बद्दल खात्री नाही.)