" टपोऱ्या आषाढी थेंबांचा सरघातलाय पावसानेआधीच तुझ्या गळ्यातओल्या मातीच्या ठिपक्यांचेघातलेस मेंदीसारखे पैंजणतुझे तूच पायात" ....सुरेख, कविता फार आवडली !