मीराताई

कोड्यात भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.

ही उत्तरे माझ्या मनात असलेल्या गाण्यांशी मिळतीजुळती आहेत. ६ आणि ७ जुळत नाहीत म्हणजे चुकीची आहेत असे नाही. फक्त माझ्या मनात असलेल्या गाण्यांशी जास्त जुळतात असे वाटते.

विनायक