नरेंद्र गोळे,

आपण कृपया वर्ड किंवा इतर सुविधांतून येथे मजकूर थेट चिकटवू नका. त्यात अनंत प्रकारची आरेखनविषयक अडगळ असते. कृपया तेथून ते आपल्या नोटपॅडवर चिकटवा म्हणजे ही अडगळ निघून जाईल. आणि नोटपॅडमधून इथे चिकटवा.

तुमचा मूळ मजकूर ३२७७८ बाइट लांबीचा होता. त्यातली अडगळ काढल्यावर तो ९३३ बाइट लांबीचा झाला !

कृपया सहकार्य करावे.