कोसळु दे सर तुझ्या उधाणल्या गात्री

ये मिठीत वीज होउन पावसाच्या रात्री


-छान. पु. ले. शु.