सर्वच द्विपदी आवडल्या..

"अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच  ह्या जहरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे? "               ..... विशेष !