"राहु दे असेच केस पावसात मोकळे
मोहुनी त्यानाच कशी मोतीसर ओघळे
नाचू दे डोळ्यातले मोर धुंद अन खुळे
भिजलेली तान आर्त घे तूही कोकिळे " ... कविता आवडली !