मनस्वी हे नाव मस्तच आहे.

लेखही आवडला. शाळेतले, घरातले, मेसमधले, नेहमीच्या हॉटेलातले आपापले कोपरे एकदम खासच असतात. आणि तशाच आपल्या वर्षानुवर्ष वापरलेल्या वस्तू. काही म्हणता काही टाकून देववत नाही.