ज्यांच्या उल्लेखाशिवाय माझे कोणतेही लिखाण पूर्ण होत नाही असे माझ्या टीकाकार मित्रांचे म्हणणे आहे ते श्रेष्ठ कथाकार म्हणजे हा काळा चष्मा घातलेला माणूस.
'भय्या' चा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यातल्या त्यात लिखाण कमी क्रिप्टीक व्हावे म्हणून हा प्रयत्न केला होता.