छोट्याशा लेखातले विचार पटले. एकूणात आपण भारतीय मंडळी भूतकाळात रमणारी. 'नोस्टाल्जिया' (रम्य भूतकाळ) ही मानसिकता सगळीकडेच दिसते. 'यूज अँड थ्रो' हे काही आपल्याला जमत नाही.
(पूर्वेकडील देशांत 'कायझन' लोकप्रिय झाले , तर पश्चिमेकडे 'सिक्स सिग्मा. यामागे अशी मानसिकता हे कारण असू शकेल का?)