कोड्यात भाग घ्यावा की नाही यावर बरेच दिवस विचार करून शेवटी केलेला हा प्रयत्नः
धानी चुनर मोरी : किसीने अपना बनाके मुझको(?)
तुझे क्या सुनांऊः ये हवा ये रात (हे ही गाणे तितकेच प्रसिद्ध आहे की! )
गरजत बरसतः गरजत बरसत सावन आयो रे
तेरा दिल कहां हैः रहे ना रहे हम (थोडा 'ठंडी हवायें' चाही भास)
आई गोरी राधिका: यशोमती मैंयासे
प्यास कुछ और भीः कोई मर जायें किसी पे
हाय कोई देख लेगाः हे अगदी ओठावर आहे, पण आठवत बाकी नाही!