मजेशीर लेखन चांगलं जमून आलंय.
लेखाचे शीर्षक वाचून, नुकत्याच झालेल्या एकादशीची कुणाला तरी उशिरा आठवण झालीये की काय असे वाटले होते. पण लेख वेगळाच निघाला.
औंधाच्या राजाबद्दलचं वर्णन वाचून "औंधाचा राजा'' हा पाठ्यपुस्तकातील धडा आठवला.
पुढील लेखनास शुभेच्छा !