भोगुन गेला काल उधारीवर गणिकेला
आशेपोटी आज फुले माळत बसते पण

विशेष आवडले! रचना तर सुरेखच!