खूपच मन विषण्ण करणारा आणि विचार करायला लावणारा लेख आहे हा.
लोक इतके निष्काळजी कसे काय असू शकतात? खरेच जर उत्साहाच्या भरात बायकांनी त्याला उतरविले असते तर?