आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर प्रशासकांनी दिले आहे. दुसऱ्या प्रश्नाबद्दल -
 एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा अनेक लेख/ कविता पाठवल्या तर प्रत्येक व्यक्तीच्या किमान एका तरी रचनेचा( लेख/ कथा/ कविता) समावेश व्हावा अशा प्रकारे निवड करण्याचा अंक समितीचा प्रयत्न असतो त्यामुळे अधिकाधिक सदस्यांचे लेखन अंकात समाविष्ट होण्याची शक्यता वाढते. पण एकाच व्यक्तीने पाठ्वलेल्या सर्वच रचना अंकात समाविष्ट होतील अशी खात्री नाही.
-दिवाळीमनोगत
अंक समिती २००९