श्री संजय ,प्रेम.....स्वकथन वाचण्यात आले.  स्वतःलाच भेटल्यासारखे वाटले................आपणास भेटायला आवडेल.... कारण इतक्यातच एक मराठी फिल्म तयार जालेली आहे.विषय आहे श्री निसर्गदत्त महाराज व त्यांची शिकवण. फिल्मचे नाव आहेः निर्गुणाचे भेटी [ ९९ मिनीट ]ही निसर्गदत्त महाराजांवरील पहिलीच मराठी फिल्म असून, मराठी भाषिकांपर्यंत अद्वैत स्वरूप ज्ञान पोहोचावे या अंतप्रेरर्णॅतून हे काम जालेले आहे.... इंग्लिश फिल्म "तत्त्वमसी" नावाने जालेली असून ती ओक्टोबर मध्ये अमेरिकेत प्रथम प्रकाशीत होणार आहे.आपणास ही मराठी फिल्म दाखवायला खूप आवडेल. आपण ही फिल्म पाहून आपला अभिप्राय द्यावात ही नम्र विनंती.ही फिल्म जशी माजीच कथा आहे ....ही फिल्म ही तुमचीच कथा आहे.... यात इथे जराही संशय नाही.:-)आपल्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत.
सप्रेम...अबाइडइनसेल्फ( नितीन )इमेलः अबाइडइनसेल्फ ऍट याहू डॉट कॉममोबाइलः ९४२२५-२६९५९पुणेःमहाराष्ट्र, भारत.२१ जुलै २००९/ मंगळवार/ ७.२० सायंकाळ.