किस्सा आवडला. साईनफेल्ड मालिकेतील क्रेमर आणि त्याचा नमुनेदार वकील जॅकी यांची आठवण आली.  (कॉफी फार गरम असल्यामुळे भाजणे किंवा सिगारेट ओढल्यामुळे विद्रूप होणे या कारणांस्तव दाखल केलेले खटले)